Vanity बद्दल बायबलमधील वचने: The days of man are
The days of man are बद्दल वचने
मी आपल्या जिवाचा तिरस्कार करतो; मी सर्वकाळ जगणार नाही. मला एकटे असू द्या; माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल?