Vanity बद्दल बायबलमधील वचने: Worldly labour is
Worldly labour is बद्दल वचने
तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.
आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्यामागे धावल्यासारखे आहे.