Skip to content

Vanity बद्दल बायबलमधील वचने: Unblessed riches are

1 वचन · 60 पैलू

Unblessed riches are बद्दल वचने

  1. परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे.