मुख्य मजकुरावर जा

Vanity बद्दल बायबलमधील वचने: Reap

2 वचने · 60 पैलू

"Vanity" साठी शोधा

Reap बद्दल वचने

  1. जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.

  2. माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”