मुख्य मजकुरावर जा

Threshing बद्दल बायबलमधील वचने: By the feet of horses and oxen

3 वचने · 31 पैलू

By the feet of horses and oxen बद्दल वचने

  1. अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे.

  2. भाकरी करण्यासाठी धान्याचे पीठ करावे लागते; म्हणून त्याची सतत मळणी करत नाहीत. ते खळ्यात घालून त्यावर मळणीच्या गाडीची चाके फिरविली जातात, पण त्याची मळणी करण्यासाठी घोड्याचा वापर करत नाहीत.

  3. एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे; म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर जू ठेवेन. मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, यहूदाहला नांगरणी करणे व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे.