Threshing बद्दल बायबलमधील वचने: Of the judgments of God
Of the judgments of God बद्दल वचने
माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.
कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “बाबेलची कन्या अशा खळ्याप्रमाणे आहे जिची तुडवणी सुरू होण्याची वेळ आली आहे; तिचे पीक घेण्याचा समय लवकरच येणार आहे.”
क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला आणि संतापाने तुम्ही राष्ट्रांना पायदळी तुडविले.