मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Zebulun बद्दल बायबलमधील वचने: Country of, blessed with the presence and instruction of Christ

4 वचने · 23 पैलू

Country of, blessed with the presence and instruction of Christ बद्दल वचने

  1. तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—

  2. नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्‍यावरील कफर्णहूम येथे गेले.

  3. या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे:

  4. “जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, गैरयहूदीयांचा गालील प्रांत—