The Tribe Of Zebulun बद्दल बायबलमधील वचने: Predictions respecting
Predictions respecting बद्दल वचने
“जबुलून समुद्रकिनारी राहील आणि तो जहाजांचे बंदर होईल. त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल.
जबुलूनाविषयी तो म्हणाला: “जबुलूना, तुझा प्रवास तुझ्यासाठी आनंदाचा होवो आणि तू इस्साखारा, आपल्या डेऱ्यात उल्हास करो.
ते लोकांना डोंगरावर बोलवतील व तिथे न्याययुक्त अशी यज्ञार्पणे वाहतील; समुद्रातून मिळविलेल्या उत्पन्नाचे ते स्वामी होतील, वाळूतून आपले गुप्तधन काढतील.”