मुख्य मजकुरावर जा

The Sidonians बद्दल बायबलमधील वचने: Their spoiling and oppression of the Jews to be fully recompensed

2 वचने · 30 पैलू

"The Sidonians" साठी शोधा

Their spoiling and oppression of the Jews to be fully recompensed बद्दल वचने

  1. “अहो सोर आणि सीदोन, पलेशेथच्या शहरांनो, आता तुमच्याजवळ माझ्याविरुद्ध काय आहे? मी जे काही केले आहे त्याची परतफेड मला करीत आहात काय? तुम्ही मजवर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहात काय? कारण मी त्वरेने उलट प्रहार करेन आणि तुमचेच कृत्य तुमच्या माथ्यावर उलटवेन.

  2. मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.