मुख्य मजकुरावर जा

The Sidonians बद्दल बायबलमधील वचने: That God should be glorified in the judgments upon them

3 वचने · 30 पैलू

"The Sidonians" साठी शोधा

That God should be glorified in the judgments upon them बद्दल वचने

  1. “मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख कर; आणि तिच्याविषयी भविष्यवाणी कर

  2. आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे सीदोन नगरी, मी तुझ्याविरुद्ध आहे, आणि तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन. जेव्हा मी तुला शिक्षेने पिडेन, आणि तुझ्यात मी पवित्र मानला जाईन तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.

  3. मी तुझ्यावर मरी पाठवेन आणि तुझ्या रस्त्यांवर रक्त वाहवीन. चहूकडून तुझ्याविरुद्ध चालविलेल्या तलवारीने वधलेले तुझ्यातच पडतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.