मुख्य मजकुरावर जा

The Second Temple बद्दल बायबलमधील वचने: Purified, at the close of his ministry

2 वचने · 49 पैलू

Purified, at the close of his ministry बद्दल वचने

  1. येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्‍या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणार्‍यांची आसने त्यांनी उधळून लावली.

  2. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”