मुख्य मजकुरावर जा

The Lot बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मीखाहचा भाऊ: इश्शीयाह; इश्शीयाचे पुत्र: जखर्‍याह.

  2. मरारीचे पुत्र: महली व मूशी. याजीयाहचा पुत्र: बनो.

  3. मरारीचे पुत्र: याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.

  4. महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता.

  5. कीशाकडून: कीशाचा पुत्र: यरहमेल.

  6. मूशीचे पुत्र: महली, एदर व यरिमोथ.

  7. अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.

  8. सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता.

  9. ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.” यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला: “त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली, आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.” म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले.