मुख्य मजकुरावर जा

The Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने: The most costly, no adequate tribute to God

5 वचने · 49 पैलू

"The Burnt Offering" साठी शोधा

The most costly, no adequate tribute to God बद्दल वचने

  1. मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.

  2. कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत;

  3. पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.

  4. मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.

  5. बैलाचे मांस माझा आहार आहे का किंवा बोकडांचे रक्त माझे पेय आहे का?