The Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने: At consecration priests
At consecration priests बद्दल वचने
मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले.
मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला.
त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला.