मुख्य मजकुरावर जा

The Afflictions of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Are ineffectual of themselves, for their conversion

4 वचने · 20 पैलू

"The Afflictions of the Wicked" साठी शोधा

Are ineffectual of themselves, for their conversion बद्दल वचने

  1. पण मला माहीत आहे की, तू व तुझे सेवक अजूनही याहवेह परमेश्वराचे भय बाळगत नाहीत.”

  2. परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत, आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही.

  3. “मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला जणू एखादा खवखवलेला सिंहच.

  4. तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात.