मुख्य मजकुरावर जा

The Afflictions of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Are continual

3 वचने · 20 पैलू

"The Afflictions of the Wicked" साठी शोधा

Are continual बद्दल वचने

  1. दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो.

  2. त्यांच्या सर्व दिवसांत, त्यांचे काम त्यांना दुःख आणि वेदना अशा आहेत; रात्रीच्या वेळीसुध्दा त्यांचे मन विश्रांती घेत नाही. हे सुद्धा व्यर्थच आहे.

  3. एका वर्षाहून अधिक कालावधीत तुम्हाला जे सुरक्षित वाटते ते थरथर कापतील; कारण द्राक्षाचा उपज बुडेल, आणि फळांचा हंगाम येणार नाही.