मुख्य मजकुरावर जा

Thanksgiving बद्दल बायबलमधील वचने: Should be accompanied by intercession for others

3 वचने · 57 पैलू

Should be accompanied by intercession for others बद्दल वचने

  1. तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.

  2. मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो.

  3. मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो,