Sin Offering बद्दल बायबलमधील वचने: At the consecration of priests
At the consecration of priests बद्दल वचने
“मग सभामंडपाच्या समोर गोर्हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत.
परंतु गोर्ह्याचे मांस व त्याची विष्ठा व त्याची आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकाव्या. ते पापार्पण आहे.
मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.