Sin Offering बद्दल बायबलमधील वचने: On the day of atonement
On the day of atonement बद्दल वचने
“अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा.
नंतर याहवेहसाठी चिठ्ठी पडलेल्या बोकडाला अहरोनाने घेऊन यावे आणि पापार्पणाचा बळी म्हणून त्याचा यज्ञ करावा.