मुख्य मजकुरावर जा

Sin Offering बद्दल बायबलमधील वचने: Was eaten by the priests in a holy place, when its blood had not been brought into the tabernacle

3 वचने · 25 पैलू

Was eaten by the priests in a holy place, when its blood had not been brought into the tabernacle बद्दल वचने

  1. ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे.

  2. याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे.

  3. परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.”