मुख्य मजकुरावर जा

Shoes बद्दल बायबलमधील वचने: (Taken off,) of an ignominious and servile condition

2 वचने · 23 पैलू

(Taken off,) of an ignominious and servile condition बद्दल वचने

  1. जाते घेऊन धान्य दळीत बस; तुझा बुरखा काढून टाक. तुझ्या घागर्‍याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून ओढ्यातून पायपीट करत जा.

  2. तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’