मुख्य मजकुरावर जा

Shoes बद्दल बायबलमधील वचने: A man who refused to marry a deceased brother's wife disgraced by pulling off his shoes

2 वचने · 23 पैलू

A man who refused to marry a deceased brother's wife disgraced by pulling off his shoes बद्दल वचने

  1. तर त्या विधवेने सर्व वडीलजनासमोर त्याच्याकडे जावे, त्याच्या पायातील पायतण काढून घ्यावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, “जो मनुष्य आपल्या भावाचे घर चालविण्यास नकार देतो, त्याची अशीच गत होते.”

  2. त्याच्या घराण्याचा उल्लेख इस्राएलातील पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असा केला जाईल.