Shoes बद्दल बायबलमधील वचने: Called sandals
Called sandals बद्दल वचने
जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका.
मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.”