मुख्य मजकुरावर जा

Shoes बद्दल बायबलमधील वचने: Put off, when they entered sacred places

2 वचने · 23 पैलू

Put off, when they entered sacred places बद्दल वचने

  1. परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.”

  2. याहवेहच्या सेनानायकाने उत्तर दिले, “तुझ्या पायातील पायतण काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशुआने त्याप्रमाणे केले.