Shimei बद्दल बायबलमधील वचने: 1. Called Shimi, son of Gershon
1. Called Shimi, son of Gershon बद्दल वचने
गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही: लिब्नी व शिमी.
गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.
ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे: लिब्नी व शिमी.
गेर्षोनीचे विभाग: लादान व शिमी.
शिमीचे पुत्र: यहथ, जीजा, यऊश आणि बरीयाह. हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.