Self-Denial बद्दल बायबलमधील वचने: Not pleasing ourselves
Not pleasing ourselves बद्दल वचने
आपण जे बळकट आहोत, ते आम्ही अशक्तांना भार वाहण्यास मदत केली पाहिजे, केवळ आपण स्वतःलाच संतुष्ट करू नये.
आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या.
कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.”