Self-Denial बद्दल बायबलमधील वचने: Not seeking out own profit
Not seeking out own profit बद्दल वचने
कोणी स्वतःचे हित पाहू नये, तर दुसर्याचेही पाहावे.
मी सर्वप्रकारे सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःचे भले पाहत नाही परंतु अनेकांचे भले पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.
तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.