Self-Denial बद्दल बायबलमधील वचने: Being crucified with Christ
Being crucified with Christ बद्दल वचने
आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये.