Seed बद्दल बायबलमधील वचने: The word of God
The word of God बद्दल वचने
“या दाखल्याचा अर्थ असा आहे: बी हे परमेश्वराचे वचन आहे.
कारण नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, जिवंत आणि सर्वकाळ टिकणार्या परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमचा नवीन जन्म झाला आहे.