मुख्य मजकुरावर जा

Seed बद्दल बायबलमधील वचने: The ground carefully ploughed, and prepared for

2 वचने · 39 पैलू

The ground carefully ploughed, and prepared for बद्दल वचने

  1. जेव्हा शेतकरी लागवडीसाठी नांगरतो तेव्हा तो सतत नांगरतो का? तो सतत ढेकळे मोडून मातीत काम करीत राहतो का?

  2. मग त्याने शेत नांगरून तयार केले, तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? तो गव्हाच्या ठिकाणी गहू आणि जव सरीने लावत नाही का? आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?