Seed बद्दल बायबलमधील वचने: Its increase being consumed by locusts
Its increase being consumed by locusts बद्दल वचने
तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.
कुरतडणार्या टोळांनी जे सोडले होते, ते झुंडींनी येणार्या टोळांनी खाल्ले; जे झुंडींनी येणार्या टोळांनी सोडले ते खुरडत चालणार्या टोळांनी खाल्ले; जे खुरडत चालणार्या टोळांनी सोडले ते इतर टोळांनी खाल्ले.