Sackcloth बद्दल बायबलमधील वचने: By persons in affliction
By persons in affliction बद्दल वचने
याच महिन्याच्या चोवीस तारखेला, इस्राएली एकत्र आले. यावेळी त्यांनी उपास केला व गोणपाट पांघरूण त्यांनी आपल्या डोक्यावर धूळ घातली
जेव्हा मी गोणपाट पांघरले, तेव्हा ते माझ्याबद्दल उपहासाने बोलू लागले.
तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.