मुख्य मजकुरावर जा

Sackcloth बद्दल बायबलमधील वचने: (Girding with,) of heavy afflictions

3 वचने · 21 पैलू

(Girding with,) of heavy afflictions बद्दल वचने

  1. सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल; कमरपट्ट्याऐवजी एक दोरी असेल; नीट केशरचनेऐवजी टक्कल; उत्तम पोशाखाऐवजी गोणपाट; आणि सौंदर्याऐवजी व्रण त्यांच्या वाट्याला येतील.

  2. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.

  3. आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! आपली सुंदर वस्त्रे काढून शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.