Rocks बद्दल बायबलमधील वचने: Doves
Doves बद्दल वचने
डोंगराच्या कपारीत, कड्यांच्या गुप्त जागी राहणारी माझी कबुतरीण, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा स्वर ऐकू दे; कारण तुझा स्वर गोड आणि तुझा चेहरा मनोहर आहे.
मोआबभूमीच्या रहिवाशांनो आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा. गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या पारव्याप्रमाणे व्हा.