मुख्य मजकुरावर जा

Rocks बद्दल बायबलमधील वचने: God's power exhibited in removing

2 वचने · 54 पैलू

God's power exhibited in removing बद्दल वचने

  1. “परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो, आणि जसे खडक आपल्या ठिकाणातून ढळविले जातात,

  2. संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल? त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल? त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो; त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात.