Rocks बद्दल बायबलमधील वचने: Selah in the valley of salt
Selah in the valley of salt बद्दल वचने
त्याने क्षार खोर्यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.
अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले.
यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले.