मुख्य मजकुरावर जा

Repentance बद्दल बायबलमधील वचने: Thief on the Cross

2 वचने · 65 पैलू

Thief on the Cross बद्दल वचने

  1. पण दुसर्‍या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस?

  2. आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही.”