Redemption बद्दल बायबलमधील वचने: All iniquity
All iniquity बद्दल वचने
ते स्वतः खंडणी भरून इस्राएलला सर्व पापांपासून मुक्त करतील.
त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.