Redemption बद्दल बायबलमधील वचने: The power of sin
The power of sin बद्दल वचने
तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे दास झाला आहात.
पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे.