Redemption बद्दल बायबलमधील वचने: Enemies
Enemies बद्दल वचने
त्यांना त्यांच्या शत्रूपासून सोडविले; शत्रूंच्या अधिकारातून त्यांची सुटका केली.
त्यांच्या शत्रूंना जलसमाधी मिळाली; त्यापैकी एकजणही वाचला नाही.
“या दुष्ट लोकांच्या हातातून मी तुझी सुटका करेन आणि निर्दयी लोकांच्या तावडीतून मी तुला सोडवेन.”