मुख्य मजकुरावर जा

Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने: Sinning against light

3 वचने · 63 पैलू

"Rebellion Against God" साठी शोधा

Sinning against light बद्दल वचने

  1. “काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात, ज्यांना तो मार्ग अवगत नाही ते त्या मार्गात टिकूनही राहत नाहीत.

  2. मी आलो नसतो व त्यांच्याशी बोललो नसतो, तर त्यांच्यावर पापाचा दोष नसता; परंतु आता त्यांना त्यांच्या पापासाठी काहीही सबब सांगता येणार नाही.

  3. “ ‘निंदा करणार्‍यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’”