मुख्य मजकुरावर जा

Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने: Revolting from him

2 वचने · 63 पैलू

"Rebellion Against God" साठी शोधा

Revolting from him बद्दल वचने

  1. तुम्हाला आणखी मार का दिला जावा? तुम्ही विद्रोह का करीत राहावे? तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे.

  2. अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.