मुख्य मजकुरावर जा

Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने: Have God's hand against them

3 वचने · 63 पैलू

"Rebellion Against God" साठी शोधा

Have God's hand against them बद्दल वचने

  1. परंतु जर तुम्ही याहवेहचे ऐकणार नाही, आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड कराल, तर याहवेहचा हात जसा तुमच्या पूर्वजांच्या विरुद्ध होता, तसाच तुमच्याही विरोधात जाईल.

  2. तेव्हा परमेश्वराने आपले हात उंचावून शपथ घेतली, की या रानात ते त्यांना नष्ट करतील.

  3. त्यांच्या वंशजांना दूरदूरच्या राष्ट्रात पाठवतील, आणि समस्त पृथ्वीवर त्यांना विखरून टाकतील.