मुख्य मजकुरावर जा

Prophecy बद्दल बायबलमधील वचने: Hos. 1:10, »...Ye are the sons of the living God.«

2 वचने · 47 पैलू

Hos. 1:10, »...Ye are the sons of the living God.« बद्दल वचने

  1. “तरीही इस्राएली लोक समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य असतील जी मापता येणार नाही किंवा मोजता येणार नाही, असे. ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे म्हणतील

  2. आणि, “ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे असे म्हणतील.”