Prophecy बद्दल बायबलमधील वचने: Moved by the Holy Spirit
Moved by the Holy Spirit बद्दल वचने
कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.