Presents बद्दल बायबलमधील वचने: Servants
Servants बद्दल वचने
मग अबीमेलेखाने अब्राहामाला मेंढरे, बैल आणि स्त्री व पुरुष गुलाम दिले आणि त्याची पत्नी साराहदेखील त्याला परत केली.
आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली.
लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली.