Persecution बद्दल बायबलमधील वचने: Jews
Jews बद्दल वचने
येशू शब्बाथ दिवशी अशा गोष्टी करीत असल्यामुळे यहूदी पुढार्यांनी त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली.
त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले,