Persecution बद्दल बायबलमधील वचने: Addicted to
Addicted to बद्दल वचने
दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात.
कारण ज्याला तुम्ही शासन केले, त्याचाच ते छळ करतात, आणि ज्याला तुम्ही घायाळ केले, त्यांच्या वेदनेबद्दल ते बोलतात.