मुख्य मजकुरावर जा

Passover बद्दल बायबलमधील वचने: Prisoner released at, by the Romans

5 वचने · 14 पैलू

"Passover" साठी शोधा

Prisoner released at, by the Romans बद्दल वचने

  1. आता सणामध्ये जमावाच्या निवडीनुसार एका कैद्याला सोडून देण्याची राजपालांची प्रथा होती.

  2. आता सणामध्ये एका कैद्याला लोकांच्या विनंतीप्रमाणे सोडून देण्याची प्रथा होती.

  3. म्हणून मी याला फटके मारतो आणि नंतर त्याला सोडून देतो.”

  4. कारण या सणात त्यांच्यासाठी त्याला एका गुन्हेगाराला सोडावे लागत असे.

  5. परंतु वल्हांडण सणाच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी एका कैद्याला सोडावे अशी तुमची रीत आहे. तर मी या ‘यहूद्यांच्या राजाला’ सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?”