Rameses
30.7900, 31.8300 गूगल नकाशावर पाहा
Rameses चा उल्लेख असलेली वचने
याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली.
इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते.
पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले,
इस्राएली लोकांनी रामसेस सोडले व सुक्कोथ येथे तळ दिला.